Type Here to Get Search Results !

No title



राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता*





राज्यातील मनपा, नगरपालिकासह रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचं अपडेट आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.                            RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क 9860021481 मुख्य संपादक राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments