*चांदुर रेल्वे नगरपरिषदचे माजी नगरसेवक अनिल आठवले यांचा भारतीय जनता पक्ष्यामध्ये प्रवेश.*
*चांदुर रेल्वे नगरपरिषदचे माजी नगरसेवक अनिल आठवले यांनी आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूणभाऊ अडसड यांच्या उपस्थितीत व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी उपस्थित भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे, डॉ.अर्चना अडसड रोठे .
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नंदा वादवानी, माजी शहर अध्यक्ष बंडू भुते, डॉ.वसंतराव खंडार, राजू चौधरी, शैलेंद्रजी मेटे, वासुदेव हटवार, विलास पटले, अजय. हजारे, प्राविण्य देशमुख भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![]() |
| साप्ताहिक सक्षम पुकार व RS NEWS सक्षम महाराष्ट्र -यावर बातमी व जाहिराती करता संपर्क मुख्य संपादक राजीव शिवणकर मो.9860021481 |



Post a Comment
0 Comments