Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगारांच्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने *धडक मोर्चा*. माननीय

 


*चला चांदूर रेल्वे*. *चला चांदूर रेल्वे* शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, बेरोजगारांच्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने *धडक मोर्चा*.  माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष *वीरेंद्रजी जगताप* यांच्या नेतृत्वामध्ये झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी धडक मोर्चा ...धडक मोर्चा 

सोमवार *दिनांक २९/९/२०२५ ठीक ११ वाजता रेल्वे स्टेशन चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्या कार्यालया पर्यंत धडक मोर्चा* तसेच या मोर्चामध्ये  समस्या, जनसामान्यांच्या, शेतकरी शेतमजुरांच्या अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई सह 50 हजार रुपये पर्यंत वाढुन द्या असे अनेक प्रश्न व समस्या घेऊन कार्यालयावर बेधडक मोर्चा...

तालुका काँग्रेस कमिटी, 

महिला काँग्रेस कमिटी, 

युवक काँग्रेस कमिटी, 

शहर काँग्रेस कमिटी, 

अनुसूचित जाती सेल,

 सेवादल काँग्रेस कमिटी,

 किसान आघाडी सेल

*चांदुर व धामणगाव तालुका*या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.                        RS NEWS सक्षम महाराष्ट्र.                         यावर बातम्या व जाहिराती करिता          संपर्क - 9860021481.                       मुख्य संपादक राजीव शिवणकर

Post a Comment

0 Comments