फसव्या नागपूर कराराची होळी तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती. येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती चांदुर रेल्वे च्या वतीने फसव्या नागपूरकरणाची होळी 28 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली विदर्भ जनतेची संमती न घेता विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट केल्यानंतर आता त्यांचे प्रत्यक्षात परिणाम दिसून लागले आहे विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट केल्यापासून शास्त्र झालाच नाही महाराष्ट्रात राहून विदर्भाचे प्रश्न मार्गी लागेल लागू शकत नाही अशी विदर्भ जनतेची खात्री होत चाललेली आहे नागपूर कराराचे पालन केले नाही कराराप्रमाणे 23 टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात निधी नाही लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या विदर्भाला मिळाल्या नाहीत
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेली निधी अन्य प्रदेशाकडे वढवल्या मंत्री मंडळ विदर्भाच्या औद्योगीकरणाकडे दुर्लक्ष येथील नैसर्गिक संस्थाधनाचे शोशन सिंचन व शेती विकासाकडे दुर्लक्ष 1956 मध्ये संविधानाने कबूल केलेली वैज्ञानिक विकास मंडळ 1994 स्थापन केल्या गेली नागपूर कराराला केराची टोपली दाखवण्यात आली शेवटी विदर्भ च्या वाट्याला काय तर विकासाची दिलेले आश्वासन सोयस्करपणे विसरणे परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुपोषण नक्षलवादी बेरोजगारीच्या समस्यांना विदर्भ पोखरून गेला आहे आणि म्हणून फसव्या नागपूरकरणाची गुढी करून वेगळ्या विदर्भाची मागणी केंद्र सरकार ने त्वरित मोकळा करावा या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली नागपूर कराराची गुढी करताना विदर्भाचे बरेचसे कार्यकर्ते हजर होते विभागीय अध्यक्ष विदर्भ राज्यांना समिती चांदुर रेल्वे अशोक हांडे त्याचप्रमाणे जीवन पजगाडे युवा तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष बाबाराजे जाधव शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर थेटे जिल्हा सामान्य डॉक्टर सुरेंद्र खेरडे तालुका उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊत सोनू विश्वकर्मा अशोक मेश्राम राजू खाडे इत्यादी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते हजर होते


Post a Comment
0 Comments