Type Here to Get Search Results !

अमरावती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

 *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा*

     अमरावती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे. 


    दौऱ्यानुसार, सकाळी 7.45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल. त्यानंतर ते यवतमाळकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. यवतमाळ येथून निघून दुपारी 2.25 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 4.45 वाजता बेलोरा विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील.

 RS NEWS सक्षम महाराष्ट्र बातम्या व जाहिराती करिता संपर्क -9860021481मुख्य संपादक राजीव शिवणकर 

Post a Comment

0 Comments