अतिवृष्टीचा तळका सहन करत कसे बसे थोडे फार शेतकऱ्यांनी आणले सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समिती आनले पण पावसाने शेतकरी बळीराजाला पुन्हा केले निराश केले..
![]() |
| चांदूर रेल्वे येथे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा माल. |
चांदूर रेल्वे येथे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा माल
चांदूर रेल्वे बाजार समितीत भिजला सोयाबीन; शेतकरी व व्यापारी वर्गाचे भारी नुकसान
चांदुर रेल्वे...
चांदर रेल्वे : . शुक्रवार २४, ऑक्टोबरला संध्याकाळी अचानक हवामान बदलले जोरदार वान्यासह झालेल्या मुसळधार पावसाने चांदूर रेल्वे. कृषी उत्पन्न बाजार समितीत एकच गोंधल उडाला. खल्या परिसरात' ठेवलेले हजारो क्विंटल सोयाबीनचे पोते पावसात भिजल्याने शेतकरी व्यापान्यांना' मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.
बाजार समित्यांमध्ये गतवषीच्या हंगामापासून सोयाबीनच नव्हे तर अत्य शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. यावर्षीं अद्याप नाफेडची नोदणी स़ुरू झालेली नाही.त्यामुळे खासगी खरेदीत दरात घसरण होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव
चेतन इंगळे यांनी सांगितले की दिवाळीच्या पार्वभूमीवर बाजार समितीतील आवक वाढली होती .. शेतकन्यांना माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची सूचना देण्यात आली होती. घाईंगडबडीत काहींनी शेतमाल खल्या जागेत ठेवला. अचानक आलेल्या पावसामुळे नुकसानीची स्थिती निर्माण होते. इंगळे यांनी पुढे सांगितले की, शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी बाजार समितीत कोणत्याही प्रकारची आवक बोलावली जाणार नाही, कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अजूनही पावसाची शक्यता आहे दिवाळीच्या सुट्यांमुळे शुक्रवार सोयाबीनची आवक वाढली होती,
दररोज स्थानिक बाजार समितीत सुमारे 9.000ते १.२०० पोत्यांची सोयाबीनची आवक क्षसते मात्र. शुक्रवारी सायंकाळी अचानक ढग दाटले आणि पाऊस सुरू झाला. शेतकरी, मजूर आणि बाजार समितीतील कर्मचारी शेतीमाल वाचविण्यासाठी ताडपत्रॉं टाकण्यासाठी धावपळ करू लागले; पण
तोपर्यत अनेक पोते पूर्णपणे भिजले होते शेतकन्यांनी सांगितले की. बाजास समितीतील शेड व्यापान्यांच्या ताब्यात असल्याने त्यांना आपला माल खूल्या जागेत ठेवावा लागतो. त्यामूळे अचानक आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले अनेक व्यापान्यांचे वजन केलेले पोतेही ओले झाल्याने त्यांनाही फटका बसला. RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करिता संपर्क.9860021481 राजीव शिवणकर मुख्य संपादक

Post a Comment
0 Comments