Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी मा.प्रा.वीरेंद्रभाऊ जगताप शेतकरी बांधवान सोबत "काळी दिवाळी" करणार!...*

 🌑 *शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी मा.प्रा.वीरेंद्रभाऊ जगताप शेतकरी बांधवान सोबत "काळी दिवाळी" करणार!...*



  🌑 *"काळी दिवाळी"* 🌑


*17 ऑक्टोबर 2025*

*सकाळी 11 वाजता*

*स्थळ:- एस.डी.ओ. कार्यालय चांदुर रेल्वे* *शेतकरी बांधव/ भगिनींनो,*

यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, फळबाग पिकाचे नुकसान होऊनही  फडणवीस शासनाची केवळ हेक्टरी रु.8500 पर्यंत मदत  व त्यातही अटी शर्ती राहणार आहे.

किमान 50000 रु. हेक्टरी मदत द्यायलाच पाहिजे या या न्याय मागणीसाठी 

*मा.प्रा.वीरेंद्रभाऊ जगताप* (माजी आमदार) यांच्या नेतृत्वात  

   *शेतकऱ्यांच्या मागणीला फडणवीस राजकारण करू नका म्हणून क्रूर थट्टा करीत आहे*.*त्यामुळे आपल्या घरून बेसन, भाकर, ठेचा याची शिदोरी आणून काळी दिवाळी साजरी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही* 

*म्हणून 50000 नुकसान भरपाई व  पूर्णतः कर्जमाफी* या न्याय्य मागणीसाठी  चला, शेतकऱ्याच्या वेदनेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया!

मोठ्या संख्येने उपस्थित राहून काळी दिवाळी आंदोलन यशस्वी करूया ही विनंती.               RS NEWS सक्षम महाराष्ट्र वर बातम्या व जाहिराती करता संपर्क मुख्य संपादक राजीव शिवणकर मो.9860021481

Post a Comment

0 Comments