हर्षजित अनंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या पक्षाचा बी फॉर्म लावून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
![]() |
| उमेदवार हर्षजित देशमुख सह खासदार बळवंत वानखडे माजी आमदार वीरेंद्र जगताप सह पदाधिकारी इतर मान्यवर मंडळी . |
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री हर्षजित अनंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या पक्षाचा बी फॉर्म लावून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हा अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख , आमदार गजाननभाऊ लवटे, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास भाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदजी चिमोटे, शिवसेना उपनेते सुधीरजी सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख परागभाऊ गुडधे, नगराध्यक्ष प्रतिभाताई गौरखेडे, आसिफभाऊ तवक्कल, नगरसेवक वैभव वानखडे, गटनेते किसनभाऊ मुंदाणे, शहराध्यक्ष सेतूभाऊ देशमूख आदी पदाधिकारी उपस्थित होते
![]() |
| साप्ताहिक सक्षम पुकार, मुख्य संपादक राजीव शिवणकर -9860021481 |


Post a Comment
0 Comments